Posts

Showing posts from April, 2017

Gopal Takwale

Image

अक्षय तृतीया विशेष

Image
उद्या  *२८तारखेला  अक्षय तृतीया* आहे. परंतु काहींचा लगेच प्रश्न असतो कि म्हणजे काय? कारण तृतीया तर दर महिन्याला येते हो मग याच तृतीयेचे इतके महत्व काय बरे?  *"अक्षय "या शब्दाचा अर्थ काय?*  असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतात म्हणून किमान या लेखातुन अक्षय तृतीयेची थोडीफार तरी माहिती आपणास होईल म्हणुन हा लेख आपणा समोर सादर करतोय . *वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात.* मुळात *अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो.* या तिथीला *साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते.*  या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे. ) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्री परशुरामांचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया. *अक्षय्य तृतीया हे

Gopal Takwale

Image

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ....!!!!

Image

Gopal Takwale

Image