रक्त गट सुची

❣जाहीर आवाहन ❣
  *नांदुरा बुलढाणा जिल्हा*
 जिल्ह्यातील रक्तदात्यांचे रक्तगट निहाय Whats app ग्रुप तयार करीत आहोत.
👏🏻👏🏻👏🏻 *कृपया ग्रुप चे नांव बदलवू नये तसेच ग्रुप मधे  रक्ताशिवाय कोणतीही पोस्ट करू नये*  👏🏻👏🏻👏🏻

यामुळे कोणत्याही रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाल्यास रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन करणे व संपर्क साधने सहज शक्य होईल.

आवश्यकते नुसार रक्त पुरवठा उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांना त्वरित रक्त पुरवठा करणे शक्य होईल.

आम्ही आपणास आवाहन करीत आहोत  की आपण बुलढाणा जिल्ह्यातील रक्तदानास आवश्यकतेनुसार उपलब्ध होणारे रक्तदाते  असल्यास आपल्या रक्तगटाच्या Whats app ग्रुप मध्ये खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सहभागी व्हा.




❣ 'A' +ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/9BCsQzMuaFtJARXtaquxIO

❣ 'A' -ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEsOv36jOcd4AlMxbdAsvn

❣ 'B' +ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/GqLrGBy0lMF2Im4mrdfSeB

 ❣ 'B' -ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/6OkUaYnOXqyKsoTz2oaj8T

 ❣ 'AB' +ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JirvnIANleR7ezBlAGKpGA

 ❣ 'AB' -ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/8dlh8L89gvU3Jdb2tEi1VO

 ❣ 'O' +ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/1HnbGaYlVVxAN4FvSihhAF

 ❣ 'O' -ve रक्तगटाच्या रक्तदात्यांनी या लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/GKYFPcOIczjIrdC3SlozHD


धन्यवाद
👍🏻👍🏻👍🏻
कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्याकडील सर्व WhatsApp ग्रुप ला Shere करा...
संपर्क:-
गोपाळ ताकवाले 9975404456
वसंता सातव      9421473635
अमोल धकीते    9850940556
गोकुळ राखोंडे   9404033044
दिपक बनसोड   9922307821
हरीश काटले      9021877304
मंगेश हंतोडे       9011384799
सागर बापेचा      8793731131
योगेश राखोंडे     9921801199
रमेश बाहेकर     9021458206
सुरज ढवळे       9881365491


http://gopaltakwale.blogspot.com

Comments