राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम
पोलिओ रविवार
जाहिर आवाहन
दिनांक १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी २०१६ रोजी "राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम" राबविण्यात येत आहे, तरी आपण आपल्या घरातील, घराशेजारिल, परीचित ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना शेजारिल पोलिओ बुथवर पोलिओचा डोस आवश्य पाजुन घ्या.
आपण प्रवासात आसाल तरी डोस पाजण्यास विसरू नका, पोलिओ बुथ सर्व रेल्वे स्टेशन, बस स्थानके येथे आयोजित केलेली आहेत.
बाळ नुकतेच जन्माला आले आसेल तरी डोस पाजुन घ्या.
बाळ आजारी आसेल तरी डोस पाजुन घ्या.
बाळास या पुर्विं कितीहि वेळेस डोस दिलेले असतील तरी डोस आवश्य पाजुन घ्या.
पोलिओ लसिकरण मोहिम यशस्वी करणेकामी आपले योग्य ते योगदान द्या.
लस द्या बाळा, पोलिओ टाळा.
लसिकरणाला साथ करा, पोलिओ वर मात करा. www.gopaltakwale.blogspot.com
Comments
Post a Comment