New joke

सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते..
सासू : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा �� का ठेवली?

सून : पुस्तकात लिहिलंय...
इन सब का मिश्रण बनाके फ्रिज में एक घंटा रखिये..

��������

Comments

Popular posts from this blog

बैल पोळा

🌸 कृष्ण जन्माष्टमी 🌸