New joke
गणपतराव बाजीराव मस्तानी सिनेमा बघुन घरी आले, आणि बायकोला लाडाने म्हणाले - तू माझी मस्तानी आहेस ! 
बायकोने कानाखाली जाळ काढला आणि म्हणाली - मंजी तुमची काशीबाई पण हाय व्हय ? 
त्यावर गणपतराव तिला म्हणतात - बाई चुकलो, तू माझी काशीबाई !!!
 मग तर झाले ! बायकोने परत कानाखाली जाळ काढला आणि विचारले - कुठ हाय मग ती तुमची मस्तानी , तिझ्या झिपर्याच उपटते !!
 गणपतरावांच्या दोन्ही कानाचे ऑपरेशन झाले 
Comments
Post a Comment