Good Morning...
चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं...
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणं जास्त महत्वाचं असतं...
एखाद्या व्यक्तीचा "प्रभाव" असण्या पेक्षा "स्वभाव" चांगला असणं फार महत्वाचं आहे.!
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा....
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक
नेहमी फुलेच वाटतात
त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध
दरवळत राहतो.."
����Good Morning����
www.gopaltakwale.blogspot.com
Comments
Post a Comment