भारतीय संस्कृती
एका ब्रिटीशाने विवेकानंदाना विचारले, सगळे
कपाने चहा पित आहेत आणि तु एकटा असभ्यासारखे
बशीतुन चहा पित आहेस,
कारण काय?
विवेकानंदांचे उत्तर ऐकुन सभेतील सर्वांनी माना
खाली घातल्या.
ते म्हणाले
"यावेळी जर कोणी नविन माणुस येथे आला तर मी
एकटाच माझा अर्ध्या चहाचा कप त्याला देऊ
शकतो, कारण तुम्ही सर्वांनी तुमचे कप उष्टे केले आहेत.
हि आमच्या भारतीयांची संस्कृती आहे."
Proud To Be an Indian
��������������
Comments
Post a Comment