New Joke
वर्गात मराठीचा तास सुरु होता.
प्राध्यापक शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..."
विद्यार्थ्यांने उत्तर दिलं......
"प्रेयसीचा एक शब्द म्हणजे कविता असते
आणि
बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध!"
शिक्षकांचा कंठ दाटून आला. ..
..........शिक्षकानी त्या मुलाला वर्गाचे Monitor बनवले
������ ������������
Comments
Post a Comment