New Joke

मराठी बाई इंग्रजी बाईकडे  पार्टीला जाते .
इंग्रजी  बाई मराठी बाईला ओळख करून देते
हे आमचे मिस्टर मि त्यांची वाईफ आणि हा आमचा बाॅय.
मग
इग्रंजी बाई मराठी बाईकडे पार्टीला जाते त्यावेळी मराठी बाई इग्रंजी बाईला ओळख करुन देते
हे आमचे मिटर मी त्यांची वायर आणि हा आमचा बल
��  ��  ��  ��  �� 
हासु नका सगळ्यांना हासवा ����������������

Comments

Popular posts from this blog

बैल पोळा

🌸 कृष्ण जन्माष्टमी 🌸